Oneplus वर मिळत आत्तापर्यंतची सर्वात मोठी सूट…ऑफर ऐकून बसणार नाही विश्वास

one plus

Oneplus 9 Pro सध्या त्याच्या लॉन्च किमतीवरून Rs 15,000 च्या सवलतीसह उपलब्ध आहे. कंपनीने हे गेल्या वर्षी लॉन्च केले होते जेथे त्याची किंमत 64,999 रुपये ठेवण्यात आली होती. पण आता तुम्ही हा दमदार फोन फक्त 45,749 रुपयांना खरेदी करू शकता. ही ऑफर Amazon The Great India Freedom Sale दरम्यान उपलब्ध आहे जिथे फोन सर्वात कमी … Read more