फास्ट चार्जिंसह लॉन्च झालेल्या OnePlus Ace 3V ची किती आहे किंमत?, बघा…
OnePlus Ace 3V : वनप्लसने नुकताच आपला नवीनतम स्मार्टफोन OnePlus Ace 3V लाँच केला आहे. हा फोन Ace 2V मध्ये अपग्रेड म्हणून आला आहे. यूजर्सना या फोनमध्ये अनेक दमदार फीचर्स अनुभवयाला मिळतील. कंपनीने 50 मेगापिक्सलचा Sony IMX882 प्राइमरी कॅमेरासह हा फोन लॉन्च केला आहे . या फोनमध्ये कंपनीने आणखी काय खास फीचर्स दिले आहेत, पाहूया… … Read more