OnePlus Nord 3 Smartphone : 64MP कॅमेरासह ‘या’ दिवशी भारतात लाँच होणार वनप्लसचा आगामी फोन, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

OnePlus Nord 3 Smartphone : जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर जरा थांबा. वनप्लसचा आणखी एक स्मार्टफोन तुम्हाला भारतीय बाजारपेठेत धुमाकूळ घालताना दिसेल. भारतात लवकरच OnePlus Nord 3 हा फोन येणार आहे. कंपनीचा आगामी स्मार्टफोन लाँच झाल्यानंतर इतर अनेक दिग्ग्ज स्मार्टफोन निर्मात्या कंपन्यांना टक्कर देऊ शकतो. कारण कंपनी यात अनेक जबरदस्त फीचर्स … Read more