OnePlus Nord : वनप्लसचा ‘हा’ फोन आहे खूपच जबरदस्त, मिळत आहे 4000 रुपयांची सूट!
OnePlus Nord : तुम्ही वनप्लसचे चाहते असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. कंपनीने आपला पॉवरफुल फीचर स्मार्टफोन OnePlus Nord 4 लॉन्च केला आहे. अनेक दमदार फीचर्ससह हा फोन मार्केटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. या फोनमध्ये 50 मेगापिक्सेलचा बॅक कॅमेरा 6.74-इंचाचा 120Hz OLED डिस्प्ले आहे. कंपनीने हा फोन OnePlus समर लॉन्च इव्हेंटमध्ये लॉन्च केला आहे. … Read more