OnePlus Nord Buds CE: वनप्लसचे परवडणारे इयरबड्स लॉन्च झाले, एका चार्जवर चलणार 20 तास! जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स…….

OnePlus Nord Buds CE: वनप्लस नॉर्ड बड्स सीई (oneplus nord buds ce) इयरबड्स भारतात लाँच करण्यात आले आहेत. कंपनीचा दावा आहे की, वनप्लसचे हे ट्रू वायरलेस स्टिरिओ (true wireless stereo) इयरबड्स 20-तास बॅटरी लाइफसह येतात. हे उपकरण दोन रंगांच्या पर्यायांमध्ये सादर करण्यात आले आहे. यामध्ये कॉलसाठी AI नॉईज कॅन्सलेशनचा पर्यायही देण्यात आला आहे. वनप्लस नॉर्ड … Read more

OnePlus Buds : भन्नाट फिचर्ससह वन प्लसचे ईयरबड्स लवकरच येणार बाजारात; जाणून घ्या

OnePlus Buds : बहुप्रतिक्षित OnePlus चा OnePlus Nord Buds CE वायरलेस इयरबड लवकरच बाजारात (Market) दाखल होणार आहे. नुकतेच या इयरबडला ब्लूटूथ SIG प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. ईयरबड्सचा (Earbuds) रंग आणि लाँचची तारीख कंपनीने जाहीर केली आहे. (OnePlus Nord Buds CE) OnePlus Nord Buds CE किंमत आणि तपशील OnePlus च्या Nord Buds CE च्या किंमतीबद्दल … Read more