Vivo Vs Oneplus : दोन्हीपैकी कोणता फोन आहे तुमच्यासाठी सर्वोत्तम? पहा फीचर्स आणि किंमत

Vivo Vs Oneplus : भारतीय टेक बाजारात अनेक स्मार्टफोन लाँच केले जात आहेत. त्यामुळे अनेकांना कोणता फोन खरेदी करावा याबाबत गोंधळ उडत आहे. नुकताच Vivo आणि OnePlus या दोन कंपन्यांनी आपले दोन शक्तिशाली फोन लाँच केले आहेत. Vivo T2 5G आणि OnePlus Nord CE Lite हे फोन नुकतेच बाजारात दाखल झाले आहेत. या दोन्ही फोनमध्ये … Read more