OnePlus Phone : नवीन OnePlus फोन खरेदी करणार असाल तर तुमच्याकडे फक्त 2 दिवसच शिल्लक, 1 मे पासून विक्री होणार बंद!
OnePlus Phone : 1 मे 2024 ही तारीख वनप्लसच्या चाहत्यांसाठी एक मोठा धक्का घेऊन येणार आहे. जर तुम्हाला नवीन OnePlus स्मार्टफोन घ्यायचा असेल, तर आताच खरेदी करा. कारण OnePlus स्मार्टफोनची ऑफलाईन विक्री 1 मे 2024 पासून थांबणार आहे. याचा अर्थ वनप्लस स्मार्टफोन, टॅबलेट आणि स्मार्टवॉच पुढील महिन्यापासून देशातील रिटेल स्टोअरमधून खरेदी करता येणार नाहीत. तथापि, … Read more