OnePlus Open Deal : वनप्लसकडून बंपर ऑफर, ‘या’ फोनवर स्मार्टवॉच मोफत, बघा खास ऑफर…

OnePlus Open Deal

OnePlus Open Deal : भारतात सध्या फोल्डिंग स्मार्टफोन खूप लोकप्रिय होत आहेत. अलीकडेच Vivo ने देशात आपला पहिला फोल्डिंग फोन X Fold3 Pro लॉन्च केला आहे. वनप्लसचा फोल्डेबल फोनही बाजारात उपलब्ध आहे. कंपनीने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये वनप्लस ओपन लाँच केला होता, ज्यावर सध्या आकर्षक ऑफर दिली जात आहे. त्यावेळी ब्रँडने हा फोन 1,39,999 रुपयांना लॉन्च … Read more