OnePlus चा ‘हा’ दमदार स्मार्टफोन लवकरच होणार लॉन्च ! जाणून घ्या भन्नाट फीचर्ससह सर्वकाही ..   

OnePlus Smartphone : मार्केटमध्ये धमाका करण्यासाठी येणाऱ्या काही महिन्यात OnePlus अनेक नवीन प्रोडक्ट्स लाँच करण्याची तयारी करत आहे. सध्या समोर आलेल्या लेटेस्ट अपडेटनुसार OnePlus लवकरच दोन नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे.  OnePlus 11 आणि 11 Pro हे दोन्ही स्मार्टफोन लवकरच कंपनीकडून मार्केटमध्ये सादर केले जाऊ शकतात. चला तर जाणून घ्या या स्मार्टफोनची फीचर्स. Oneplus 11 सीरिजचे … Read more