OnePlus TV : फक्त 21,999 हजारात घरी आणा OnePlus चा 40 इंचाचा टीव्ही, ‘या’ ठिकाणी मिळतेय संधी

OnePlus TV : सध्या स्मार्ट टीव्हीची क्रेझ वाढली आहे. अनेक कंपन्याही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक स्मार्ट टीव्ही लाँच करत आहेत. जर तुम्ही नवीन स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. कंपनी आता OnePlus TV 40 Y1S स्मार्ट टीव्ही लाँच करणार आहे. कंपनीचा हा टीव्ही 40-इंचाचा असणार आहे. जर … Read more