OnePlus Nord Buds 2 : OnePlus चे नवीन इयरबड्स देतेय 36 तासांचा बॅटरी बॅकअप, जाणून घ्या किंमत आणि खासियत
OnePlus Nord Buds 2 : देशातील आघाडीची टेक कंपनी वनप्लस आता स्मार्ट टीव्ही, स्मार्टफोन सह इयरबड्स लाँच करत आहे. कंपनीच्या सर्व उपकरणांप्रमाणे कंपनीच्या इयरबड्सलाही मोठ्या प्रमाणात मागणी असते. अशातच आता OnePlus चे नवीन इयरबड्स मार्केटमध्ये येत आहे. इतकेच नाही तर यात 12.4mm डायनॅमिक टायटॅनियम ड्रायव्हर्स असणार आहेत. हे नवीन इयरबड्स 36 तासांचा बॅटरी बॅकअप देत … Read more