OnePlus Offer : भन्नाट ऑफर ! OnePlus स्मार्ट टीव्ही खरेदी करा फक्त 4,789 रुपयांना; सविस्तर ऑफर जाणून घ्या
OnePlus Offer : जर तुम्हाला नवीन स्मार्ट टीव्ही खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आलेली आहे. कारण Fipkart ने या स्मार्ट टीव्हीवर जबरदस्त ऑफर दिल्या आहेत. हा टीव्ही तुम्ही 14,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता. यासोबतच एक्सचेंज डिस्काउंटही दिला जात आहे. OnePlus Y1 स्मार्ट टीव्ही मॉडेल ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर ‘बेस्टसेलर’ टॅगसह सूचीबद्ध … Read more