ONGC Recruitment 2023: 10 वी उत्तीर्ण उमेदवारांकरिता नोकरीची सुवर्णसंधी! 2500 रिक्त जागांसाठी होत आहे भरती
ONGC Recruitment 2023:- सध्या विविध परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुण-तरुणींकरिता केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध विभागांतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून नोकरी मिळवण्यासाठी हा एक सुवर्णसंधीचा काळ आहे असेच म्हणावे लागेल. महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून नुकतेच वन विभागाच्या माध्यमातून परीक्षा पार पाडण्यात आल्या. तसेच तलाठी भरतीची परीक्षा देखील नुकतीच पार पडली. एवढेच नाही तर राज्यातील विविध जिल्हा … Read more