Home Care Tips: साधे आणि सोपे उपाय करा आणि घरातून मिटवा पालींची कटकट! वाचा ए टू झेड माहिती

lizard

Home Care Tips:- प्रत्येकजण आपल्या राहत्या घराची व घराच्या आजूबाजूच्या परिसराची स्वच्छता करण्याला प्राधान्य देतात व ते आवश्यक देखील आहे. घरात देखील खूप मोठ्या प्रमाणावर स्वच्छता ठेवली जाते. परंतु तरीदेखील घरामध्ये लाल मुंग्या, स्वयंपाक घरामध्ये झुरळांचा प्रादुर्भाव आणि प्रामुख्याने म्हणजे भिंतीवर पाली आणि पालींच्या पिल्लांचा सुळसुळाट  मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. यातील आपण पालीचा विचार केला … Read more