Onion Market Ahmednagar : कांदा @ 60 , कांद्याला ६१ रुपये भाव, शेतकऱ्यांत समाधान

Ahmednagar News

Onion Market Ahmednagar : मध्यंतरी कांद्याचे भाव पूर्णतः गडगडले होते. शेतकऱ्यांचा जमाखर्चही निघत नव्हता. परंतु आता कांद्याच्या भावाने चांगलीच उसळी घेतली आहे. कांदा तब्बल ६० रुपये किलोपर्यंत गेला आहे. सध्या मार्केटमध्ये मागणी वाढली असून आवक कमी झाल्याने उन्हाळी गावरान कांद्याला चांगला बाजारभाव मिळाला. गुरूवारी झालेल्या लिलावात संगमनेर बाजार समितीत कांद्याला ५५०० ते ६०११ रुपयांचा भाव … Read more