Onion Price Ahmednagar : अहमदनगर जिल्ह्यातील ह्या बाजार समितीमध्ये कांद्यास ५५५५ रुपये भाव !
Onion Price Ahmednagar : श्रीगोंदे तालुक्यातील पारगाव फाटा येथील खासगी चैतन्य कृषि उत्पन्न बाजार समितीत दसरा सणादिवशी झालेल्या लिलावात कांद्याला ५५५५ रुपये क्विंटल भाव मिळाला. कांद्याला चांगला दर मिळत असल्याने येथील बाजार समितीत कांद्याची आवक वाढली आहे. येथे दर मंगळवार, शुक्रवार व रविवारी कांदा लिलाव होतात. मंगळवारी झालेल्या लिलावात एक नंबर कांद्याला ५५५५ रुपये भाव … Read more