अरे बापरे! या भाजीला मिळतोय इतका भाव : मेथी@३५
Ahmednagar News :सध्या महागाईच्या वणव्यात प्रत्येकजण होरपळून निघत आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या कांद्याला मिळत असलेला कवडीमोल भाव यामूळे शेतकरी हवालदिल झाला असून, कांदा विक्री न करता तो साठवण्याला प्राधान्य देत आहे. तर इंधनापाठोपाठ बाजारात वाढलेल्या भाजीपाल्याच्या दरांमुळे सर्वसामान्य नागरिक वैतागला आहे. उन्हाच्या तडख्यामुळे भाजीपाल्याचे उत्पन्न कमी झाल्यामुळे आवक घटली असून परिणामी भाजीपाल्याचे दर चांगलेच वाढलेले … Read more