Online Fraud Alert : वापरकर्त्यांनो सावधान.. फसवणूक टाळायची असेल तर असे करा इंटरनेट बँकिंग सुरक्षित, जाणून घ्या सोपी पद्धत

Online Fraud Alert

Online Fraud Alert : पूर्वीपेक्षा आता फसवणुकीचे प्रमाण खूप वाढले आहे. कारण लोक पूर्वी ऑनलाईन पेमेंट पद्धत वापरत नव्हते. मागील काही वर्षांपासून ऑनलाईन पेमेंटचा वापर जास्त होऊ लागला आहे. परंतु ऑनलाइन बँकिंग आल्यानंतर हॅकर्स खूप सक्रिय झाले आहेत. त्यामुळे या फसवणुकीला आळा घालण्यासाठी ग्राहकांनी जागरूक राहणे खूप गरजेचे आहे. अनेकांना माहिती नसल्याने त्यांच्या बँक खात्यातून … Read more