Online Passport : जाणून तुम्ही थक्क व्हाल ! आता ऑनलाइन पासपोर्ट काढणे झाले ‘इतके’ सोपे; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Online Passport :  गेल्या काही वर्षांत भारतातून (India) परदेश प्रवासात (foreign travel) मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे पासपोर्टशी (passport) संबंधित सेवांच्या मागणीतही वाढ झाली आहे. ही वाढलेली मागणी पूर्ण करण्यासाठी, परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) मे 2010 मध्ये पासपोर्ट सेवा प्रकल्प (PSP) सुरू केला. पासपोर्ट सेवेने पासपोर्ट आणि संबंधित सेवांसाठी अर्ज करण्याची आणि जारी करण्याची प्रक्रिया सुलभ … Read more