टेन्शन संपले! आता डेबिट कार्डशिवायही करता येणार व्यवहार, Google Pay ने सुरू केली ‘ही’ खास सुविधा

Google Pay :  डिजीटल युगात आज स्मार्टफोनच्या मदतीने अनेकजण Paytm, Phone किंवा Google Pay आणि UPAI द्वारे ऑनलाइन पेमेंट करून आपली पैशांची गरज पूर्ण करत आहे. ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी आज आपल्या देशात  Google Pay सर्वाधिक वापरला जाणारा App  आहे. यामुळे आता  Google Pay  ने सर्वसामान्यांना दिलासा देत मोठा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार आम्ही तुम्हाला सांगतो  … Read more