१ जुलैपासून होणार हे मोठे बदल, जाणून घ्या नवीन नियमांचा थेट खिशावर परिणाम
नुकताच जून महिना (June Month) संपत आला असून जुलै महिना (July) चालू होणार आहे. या महिन्यात अनेक आर्थिक बदल (Economic change) होणार असून याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे. ०१ जुलै २०२२ पासून देशात आर्थिक व्यवहार आणि ऑनलाइन पेमेंटशी (online payment) संबंधित अनेक नियम (Rules) बदलतील. तसेच अनेक उत्पादने महाग होतील. या नियमांच्या अंमलबजावणीनंतर … Read more