Online Shopping Frauds : मागवला ड्रोन कॅमेरा; प्रत्यक्षात आला बटाटा, कंपनीने उचलले ‘हे’ पाऊल

Online Shopping Frauds : सध्या युगात अनेकजण ऑनलाईन खरेदी (Online Shopping) करतात. इतकेच काय तर स्वयंपाक घरातील वस्तू त्याचबरोबर जेवणही ऑनलाईन ऑर्डर (Online order) करतात. परंतु, या ऑनलाईन जगतात अनेकांची तेवढ्या प्रमाणात सर्रास फसवणूक (Fraud) होत असते. एका व्यक्तीने ड्रोन कॅमेरा (Drone camera) मागवला होता परंतु प्रत्यक्षात त्याला बटाटा आला असल्याची घटना घडली आहे. वृत्तांवर … Read more