Online Transaction Alert : कायम लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी, नाहीतर आर्थिक नुकसानीसाठी तयार व्हा

Online Transaction Alert : देशात डिजिटायझेशन वाढत असून त्यामुळे नागरिकांना मिळणाऱ्या सुविधाही वाढत आहेत. एकीकडे डिजिटायझेशनमुळे नागरिकांच्या समस्या संपत आहेत. तर दुसरीकडे फसवणूक करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. सायबर ठगांना संधी मिळताच ते नागरिकांना बळी बनवून काही मिनिटांतच त्यांचे बँक खाते रिकामे करतात. त्यासाठी ऑनलाईन व्यवहार करताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. नंबर 1 ऑनलाइन व्यवहार … Read more