भाजपच्या आणखी एका प्रवक्त्याचा ‘जॉब’ गेला, ही कृती नडली
Maharashtra news:मोहंमद पैगंबर यांच्यासंबंधी वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल गेल्या महिन्यात भाजपने नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. आता पक्षाने हरियाणा आयटी सेलचे प्रभारी अरुण यादव यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. इस्लामविरोधी टि्वट केल्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.मुख्य म्हणजे यादव यांचे हे ट्विट ताजे नाही २०१७ मध्ये यादव यांनी हे टि्वट … Read more