OPEC देशांचा महागाईत तेल ओतणारा निर्णय

Oil exports:OPEC म्हणजेच तेल निर्यात करणाऱ्या देशांच्या संघटनेने बुधवारी मोठा निर्णय घेतला आहे. कच्च्या तेलाच्या किंमती वाढवण्यासाठी ओपेक प्लसने उत्पादनात मोठी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. आधीच महागाई आणि मंदीच्या भीतीशी झुंजत असलेल्या जागतिक अर्थव्यवस्थेसाठी हे पाऊल आणखी एक धक्का ठरणार असल्याचा अंदाज आहे. या देशांनी उत्पादन कमी करण्यापासून परावृत्त व्हावे अशी अमेरिकेची इच्छा होती, … Read more

Petrol and diesel rates: आनंदाची बातमी! लवकरच पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त, जाणून घ्या का?

Petrol and diesel rates: पेट्रोल आणि डिझेलच्या दरात केवळ एक रुपयाची कपात झाली असली तरी सर्वसामान्यांसाठी ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे. आता जागतिक पातळीवर अशा बातम्या आल्याने पेट्रोल-डिझेल (Petrol-diesel) स्वस्त होण्याची अपेक्षा वाढली आहे. होय, ऑर्गनायझेशन ऑफ ऑइल एक्सपोर्टिंग कंट्रीज (Organization of Oil Exporting Countries) आणि रशियासह इतर सहयोगी देशांनी जुलै-ऑगस्टपासून कच्च्या तेलाचे उत्पादन … Read more