Bank Account Freezing : चुकूनही करू नका ‘या’ 5 चुका, अन्यथा तुमचे बँक खाते होईल बंद !
Bank Account Closure or Freezing Reasons : आजकाल प्रत्येक व्यक्तीचे बँक खाते आहे, मग ते सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी असो किंवा मुलांच्या शाळेने उघडलेले असो किंवा वैयक्तिक किंवा व्यवसायाशी संबंधित कामासाठी असो. देशातील बहुतांश लोक बँक खाते वापरता. बर्याच लोकांसाठी, दैनंदिन खर्चात बँका महत्त्वाची भूमिका बजावतात. ऑनलाइन पेमेंट करण्यापासून ते इतर ऑनलाइन व्यवहाराशी संबंधित कामांसाठी … Read more