Oppo Smartphones : ‘Oppo’च्या “या” फोनला मिळेल फोल्डेबल स्क्रीन, बघा कधी होणार लॉन्च
Oppo Smartphones : यावर्षी Oppo ने आपले अनेक स्मार्टफोन बाजारात आणले आहेत, या यादीत इतर अनेक उपकरणांचाही समावेश आहे. ओप्पो लवकरच बाजारात नवीन स्मार्टफोन लॉन्च करू शकते. Oppo Reno 9 मालिका आणि Oppo Find N2 यांचाही या यादीत समावेश आहे. रिपोर्टनुसार, दोन्ही स्मार्टफोन चीनमध्ये या वर्षाच्या अखेरीस लॉन्च केले जाऊ शकतात. तर Oppo A58 देखील … Read more