Oppo A17 : होणार 11 हजार रुपयांपेक्षा जास्त बचत! ओप्पोच्या ‘या’ स्वस्त फोनवर मिळत आहे भन्नाट डिस्काउंट, पहा संपूर्ण ऑफर

Oppo A17

Oppo A17 : ओप्पो या लोकप्रिय स्मार्टफोन निर्माता कंपनीने काही दिवसांपूर्वी आपला Oppo A17 हा फोन लाँच केला होता. जो तुम्ही आता खूप स्वस्तात खरेदी करू शकता. या फोनची मूळ किंमत 14,999 रुपये आहे. जो तुम्ही आता 12,499 रुपयात सहज खरेदी करू शकता. जर तुम्ही हा फोन SBI चे क्रेडिट कार्ड वापरून खरेदी केला तर … Read more