OPPO A17K : आकर्षक ऑफर! 7GB RAM आणि 5000mAh बॅटरी असणारा ‘हा’ स्मार्टफोन 9 हजारांनी स्वस्त, जाणून घ्या फीचर्स
OPPO A17K : तुम्ही आता कमी किमतीत ओप्पोचा 5000mAh जबरदस्त बॅटरी असणारा स्मार्टफोन खरेदी करू शकता. परंतु हे लक्षात घ्या की तुम्हाला या संधीचा लवकरत लवकर लाभ घ्यावा लागणार आहे. कारण ऑफर काही दिवसांसाठीच असणार आहे. आता तुम्ही OPPO A17K फोन Amazon वरून सहज खरेदी करू शकता. या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 7GB रॅम सह 64GB इंटरनल … Read more