Oppo Smartphone : ‘Oppo A17K’च्या किमतीत आतापर्यंतची सर्वात मोठी कपात, बघा…
Oppo Smartphone : तुम्हाला Oppo चा स्मार्टफोन घ्यायचा असेल तर यूजर्ससाठी एक मोठी बातमी आली आहे. कंपनीने आपल्या Oppo A17K च्या किंमतीत कपात केली आहे. वास्तविक, मुंबईस्थित रिटेलर महेश टेलिकॉमच्या म्हणण्यानुसार, Oppo A17K हँडसेटची किंमत 500…