Oppo A1x 5G : मस्तच! ओप्पोचा सर्वात स्वस्त 5G फोन Oppo A1x 5G लॉन्च, पहा फीचर्स आणि किंमत…

Oppo A1x 5G : भारतातील दिग्ग्ज टेक कंपनी ओप्पोने आपला नवीन स्मार्टफोन Oppo A1x 5G लाँच केला आहे. ओप्पोचे चाहते अनेक दिवसांपासून या फोनची वाट पाहत होते. अखेर हा बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित स्मार्टफोन लाँच झाला आहे. कंपनीने हा फोन दोन स्टोरेज प्रकारात सादर केला आहे. कंपनीच्या 6 जीबी रॅम असणाऱ्या 128 जीबी स्टोरेजची किंमत 16,700 … Read more