Oppo A38 : 50MP दमदार कॅमेरा असलेला Oppo चा स्मार्टफोन! मिळणार मजबूत डिस्प्ले आणि प्रोसेसर, किंमत फक्त..
Oppo A38 : बाजारात ओप्पोच्या स्मार्टफोनला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण कंपनीने नुकताच आपला Oppo A38 हा स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीचा हा नवीन हा स्मार्टफोन ग्लोइंग ब्लॅक आणि ग्लोइंग गोल्ड अशा दोन रंगांच्या पर्यायांमध्ये लाँच केला आहे. नुकतीच त्याची एंट्री UAE … Read more