Oppo ने लॉन्च केला ‘हा’ जबरदस्त 5G स्मार्टफोन ; इतक्या स्वस्तात मिळणार ‘हे’ भन्नाट फीचर्स

Oppo A58 5G :  Oppo ने पुन्हा एकदा बजेट सेगमेंटमध्ये एक जबरदस्त 5G स्मार्टफोन लॉन्च केला आहे. यामुळे आता ग्राहकांना कमी किमतींमध्ये जबरदस्त फीचर्स मिळणार आहे. Oppo ने OPPO A58 5G हा नवीन 5G स्मार्टफोन लॉन्च केला आहे. जाणून घ्या या नवीन स्मार्टफोनची किंमत आणि इतर फीचर्स. ड्युअल सिम सपोर्ट असलेला हा हँडसेट ड्युअल 5G … Read more