Oppo A78 4G : 50MP चा जबरदस्त कॅमेरा आणि 67W चार्जिंग! लवकरच लाँच होणार ओप्पोचा शानदार स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत

Oppo A78 4G

Oppo A78 4G : ओप्पोच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता कंपनी आपला आणखी एक स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. कंपनीचा लवकरच Oppo A78 4G हा जबरदस्त स्मार्टफोन लाँच होणार आहे. अनेक दिवसांपासून कंपनी या फोनवर काम करत आहे. Oppo A78 4G या स्मार्टफोनमध्ये ग्राहकांना जबरदस्त प्रोसेसर मिळेल. त्याशिवाय 50MP कॅमेरा आणि 67W चार्जिंग … Read more