OPPO Smartphone : खुशखबर! ओप्पो आणत आहे काही मिनिटांत फुल चार्ज होणारा शक्तिशाली स्मार्टफोन
OPPO Smartphone : भारतीय बाजारात (Indian market) ओप्पोचा (OPPO) चांगलाच दबदबा आहे. ही कंपनी सतत आपले नवनवीन फीचर्स असलेले स्मार्टफोन लाँच करत असते. अशातच ओप्पो आता OPPO A98 (OPPO A98) हा स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. विशेष म्हणजे हा स्मार्टफोन (OPPO A98 Smartphone) अवघ्या काही मिनिटातच चार्ज होईल. OPPO A98 Specifications टिपस्टरने शेअर केलेली नवीन … Read more