Oppo Fantastic Days सेलमध्ये बंपर डिस्काउंट ! ‘या’ स्मार्टफोन्सवर मिळत आहे भन्नाट ऑफर; पहा संपूर्ण लिस्ट

Oppo Fantastic Days :  लोकप्रिय शॉपिंग प्लॅटफॉर्म Amazon वर Oppo Fantastic Days सुरू झाला आहे, जो 5 नोव्हेंबर ते 9 नोव्हेंबर दरम्यान सुरू राहील. यादरम्यान, Oppo च्या प्रीमियम ते मिडरेंज आणि बजेट स्मार्टफोन्सवर मोठी सूट दिली जाईल. Amazon ने या कालावधीत मिळालेल्या ऑफर त्याच्या समर्पित मायक्रोसाइटवर सूचीबद्ध केल्या आहेत. Oppo Fantastic Days सेल दरम्यान ICICI … Read more