Oppo Find N2 Flip Fold : Oppo ने लॉन्च केला पहिला फोल्डेबल फोन, पहा किंमत आणि फीचर्स
Oppo Find N2 Flip Fold : जर तुम्ही Oppo स्मार्टफोनचे चाहते असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खास आहे. कारण स्मार्टफोन निर्माता Oppo ने फ्लिप फोल्डेबल स्मार्टफोन जागतिक स्तरावर Oppo Find N2 Flip Fold लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन 44W SuperVOOC फास्ट चार्जिंग सपोर्टसह जागतिक बाजारपेठेत लाँच केला आहे. Oppo Find N2 Flip ची किंमत, उपलब्धता … Read more