Oppo Find X6 सीरीजमध्ये ट्रिपल रीअर कॅमेरा सेटअपसह मिळतील “हे” खास फीचर्स; जाणून घ्या कधी होणार लॉन्च

Oppo Find X6

Oppo Find X6 : Oppoचा आगामी फ्लॅगशिप स्मार्टफोन Oppo Find X6 आणि X6 Pro पुढील वर्षी लॉन्च होऊ शकतो. लॉन्च होण्यापूर्वीच या स्मार्टफोनचे खास स्पेसिफिकेशन लीकमध्ये समोर आले आहे. काही काळापूर्वी हँडसेटमध्ये सापडलेल्या प्रोसेसर आणि कॅमेरा सेन्सरची माहिती या अहवालातून समोर आली होती. आता ताज्या लीकमध्ये या दोन्ही फोनचा कॅमेरा सेटअप सांगण्यात आला आहे. एका … Read more