Oppo Smartphone : सॅमसंगला टक्कर देणार ओप्पोचा नवीन स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Oppo Smartphone :  जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता भारतातील दिग्ग्ज टेक कंपनी ओप्पोने आपला नवीन स्मार्टफोन टेक बाजारात आणला आहे. कंपनीने आपल्या नवीन स्मार्टफोनमध्ये म्हणजे Oppo Find X6 Pro मध्ये शानदार फीचर्स दिली आहेत. शानदार फीचर्स आणि स्पेसिसिफिकेशनमुळे कंपनीचा हा फोन सॅमसंगशी स्पर्धा करत आहे. … Read more