OPPO Smartphones : ‘Oppo’ची नवीन सिरीज लवकरच भारतात होऊ शकते लॉन्च! स्पेसिफिकेशन्स लीक
OPPO Smartphones : OPPO Find X6 सीरीज भारतात लवकरच लॉन्च केली जाऊ शकते. Oppo च्या या प्रीमियम फ्लॅगशिप सीरीजमध्ये Find X6 आणि Find X6 Pro लॉन्च केले जाऊ शकतात. तथापि, OPPO ने आगामी मालिकेबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. लॉन्च होण्याआधी, या सीरिजचे डिव्हाइसेस अनेक सर्टिफिकेशन साइट्सवर पाहिले गेले आहेत. एवढेच नाही तर फोनचे फीचर्सही … Read more