Flipkart Sale: होणार हजारोंची बचत ! घरी आणा 20 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत स्मार्टफोन; पहा संपूर्ण लिस्ट
Flipkart Sale: फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज 2022 (Flipkart Big Billion Days 2022) सुरू झाले आहे. फ्लिपकार्टचा हा सेल 29 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. या सेलमध्ये Apple पासून Xiaomi, Samsung, Motorola सारख्या कंपन्यांच्या फोनवर सूट दिली जात आहे. याशिवाय, या सेलमध्ये ICICI आणि Axis बँक कार्डच्या पेमेंटवर 10 टक्के इन्स्टंट डिस्काउंट मिळेल. फ्लिपकार्टच्या या सेलमधून आम्ही तुमच्यासाठी … Read more