Oppo Reno 7 5G : सेल सुरु ! 5 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता…हा दमदार स्मार्टफोन ! पहा काय आहे ऑफर…
अहमदनगर Live24 टीम, 17 फेब्रुवारी 2022 :- Oppo Reno 7 5G ची विक्री आजपासून भारतात सुरू झाली आहे. Oppo चा हा फ्लॅगशिप स्मार्टफोन भारतात 4 फेब्रुवारी रोजी लॉन्च करण्यात आला होता. Oppo Reno 7 5G मध्ये 90Hz रिफ्रेश रेटसह 6.4-इंच फुल-एचडी + AMOLED स्क्रीन आहे. त्याचा टच सॅम्पलिंग रेट 180Hz आहे. Oppo चा हा स्मार्टफोन … Read more