Oppo Reno 8 Pro अगदी तुमच्या बजेटमध्ये; लॉन्चपूर्वी जाणून फीचर्स

Oppo Reno 8

Oppo Reno 8 : Oppo पुढील आठवड्यात भारतात आपले नवीन Reno 8 रीरीजचे स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. Oppo ने पुष्टी केली आहे की ते 18 जुलै रोजी Oppo Reno 8 सीरिजचे स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. Oppo Reno 8 सीरिजचे दोन स्मार्टफोन लॉन्च होणार आहेत. Oppo Reno 8 आणि Oppo Reno 8 Pro लाँच होण्यापूर्वी या … Read more