OPPO Reno 7 5G आणि OPPO Reno 7 Pro 5G फोन या किंमतीत 4 फेब्रुवारीला लॉन्च होणार आहेत, काय असेल किंमत पहा
अहमदनगर Live24 टीम, , 01 फेब्रुवारी 2022 :- OPPO ने घोषणा केली आहे की कंपनी आपली Reno7 सीरीज भारतात आणण्यासाठी तयार आहे आणि ही स्मार्टफोन सीरीज भारतात 4 फेब्रुवारी रोजी लॉन्च केली जाईल. या सीरीज अंतर्गत Oppo Reno7 5G, Oppo Reno7 Pro 5G आणि Oppo Reno7 SE 5G स्मार्टफोन लॉन्च होणार असल्याची माहिती आहे. कंपनीने या … Read more