Oppo Foldable Phone : मार्केटमध्ये खळबळ ; OPPO लाँच करणार जबरदस्त फोल्डेबल फोन ; जाणून घ्या किंमत

Excitement in the market OPPO will launch a stunning foldable phone

Oppo Foldable Phone : OPPO लवकरच जागतिक बाजारात आणखी दोन नवीन फोल्डेबल स्मार्टफोन (foldable smartphones) लॉन्च करू शकते. गेल्या वर्षी लॉन्च केलेल्या OPPO Find N च्या नेक्स्ट जनरेशन फोल्डेबल व्यतिरिक्त, कंपनी OPPO Find N Flip स्मार्टफोन देखील लॉन्च करू शकते. हे दोन्ही फोन Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसरसह येऊ शकतात. Oppo चे हे दोन्ही … Read more