Oppo Upcoming Smartphone : संपेल चार्जिंगची कटकट! Oppo आणत आहे 5 मिनिटात चार्ज होणारा सुपरफास्ट फोन
Oppo Upcoming Smartphone : भारतीय टेक बाजारात 300W सुपरफास्ट चार्जिंग फोन Oppo घेऊन येत आहे. हा फोन अवघ्या 5 मिनिटात फुल चार्जिंग होईल त्यामुळे तुमची चार्जिंगची कटकट कायमची संपेल. स्मार्टफोनची लवकर चार्जिंग संपणाऱ्या वापरकर्त्यांसाठी कंपनीचा हा फोन फायदेशीर ठरेल. जर तुम्हाला हा फोन विकत घ्यायचा असेल तर तुम्हाला त्याची काही काळ वाट पाहावी लागणार आहे. … Read more