Optical Illusion : ‘या’ चित्रात तुम्हाला कोणता प्राणी दिसत आहे ?; उत्तरातून समजेल तुमचा स्वभाव !
Optical Illusion : ऑप्टिकल इल्युजन (Optical Illusion) चित्र सोशल मीडियावर खूप (social media) व्हायरल होतात. ही चित्र पाहिल्यानंतर बहुतेक लोक गोंधळून जातात. ऑप्टिकल इल्युजन म्हणजे डोळ्यांना फसवणे. लोकांना ही चित्रेही आवडतात. अनेक चित्रांमध्ये अशा गोष्टी दडलेल्या असतात ज्या शोधाव्या लागतात तर काही चित्रे आपल्या व्यक्तिमत्त्वाबद्दल (personality) सांगतात. या चित्रांमध्ये दडलेल्या गोष्टी शोधणे अवघड आहे. सध्या … Read more