Optical Illusion: ‘या’ चित्रात लपले आहे एक पिल्लू ; तुम्हाला सापडले का ?
Optical Illusion: आजकाल सोशल मीडियावर (social media) ऑप्टिकल इल्युजनचे फोटो (Optical Illusion Photos) खूप पाहिले जातात. असे फोटो पाहून बहुतेक लोक गोंधळून जातात. या चित्रांमध्ये काहीतरी दडलेले आहे जे मनाला गोंधळात टाकते, पण लोकांना ते दिसत नाही. लोकांना ऑप्टिकल इल्युजन आवडतात आणि ते सोडवण्यात त्यांना आनंद होतो. सध्या असाच एक फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहे. … Read more