Optical illusion : या चित्रातील लपलेला पक्षी शोधला तर तुम्ही जिनियस, तुमच्या तीक्ष्ण डोळ्यांनी करा प्रयत्न…
Optical illusion : ऑप्टिकल इल्युजन इमेज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यात झाडाची साल दिसते आणि त्यात लपलेला पक्षी दिसायला हवा. तुम्ही हे ऑप्टिकल भ्रम आव्हान स्वीकारण्यास तयार आहात का? IFS अधिकाऱ्याने फोटो शेअर केला आहे इंदिरा गांधी नॅशनल फॉरेस्ट अकादमी (IGNFA) येथे काढलेले छायाचित्र शेअर करताना, IFS अधिकारी बालमुरुगन पी यांनी ट्विटरवर … Read more