Credit Card : तुम्ही क्रेडिट कार्डच्या कर्जात अडकला आहात का? तर मग ‘या’ चार प्रकारे भरा थकबाकी
Credit Card : जर तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असाल तर इकडे लक्ष द्या. क्रेडिट कार्ड हे गरजेच्या वेळी लगेच पैसे उपलब्ध करून देणारे हे एक चांगला पर्याय (Option) आहे. परंतु जर क्रेडिट कार्ड व्यवस्थित वापरले नाही तर फार भयानक स्थिती उभी राहते. तुम्ही जर क्रेडिट कार्डच्या बिलांच्या (Credit Card Bill) कचाट्यात सापडला तर त्यापासून तुम्ही … Read more